Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

28 May 2010

Happily Disappointed! Feeling awesome!!!!

Ok, a quick update after a long break!

I'm bit disappointed as well as happy for the fact that I came up with one story/theme last month, and happened to watch the film "The butterfly effect" this week which is much like what I had penned down then. I have not watched the movie completely as yet, but its been good so far. I am happy because I feel awesome! A feeling: something I myself came up with is worth a hollywood movie. Its also disappointing that the theme is not original anymore, or lets say its not as much novel/out-of-the-world as I first thought when I penned it down so excitedly.

माझी वही अशा गोष्टींनी भरत चालली आहे... साधारण ह्या गोष्टी स्फुरतात त्या स्वप्नात. स्वप्न लिहायला सुरुवात मी COEP मध्ये असतांना केली होती, तेव्हा deja-vu हा फक्त भास की खराच ह्या उत्सुकतेपाई! सांगत काय होतो, तर.. ती वही माझ्या उपस्थितीत कोणी वाचू नये अशी माझी इच्छा असते, शरमेने म्हणा, किंवा काहीही... त्या लिखाणाबाबत मी थोडा टची आहे, त्यामुळे त्यावरचे criticism बहुधा मी पचवू शकणार नाही असंही कदाचित असेल. मी लहान असतानाचे निबंध, "तथाकथित" कविता वगैरे जपून ठेवलं आहे ते तेवढ्यासाठीच!! पण आई जेव्हा तो विषय काढते/त्याचं कौतुक करते तेव्हा for some reason, I get uncomfortable आणि मी विषय बदलतो! गम्मतच आहे! :D

मात्र सुप्त इच्छाही आहेच की ह्या कोणी वाचल्या, सादर झाल्या तर चांगलं होईल! बघू... हाती पैसे आले,लाईफ सेट झाली की बघू, सिनेमा-बिनेमा काढता येतो का ते! :D

.....पण "The butterfly effect" मूळे झालेला आनंद+खेद काय वर्णावा!!!!! भई मजा आ गया!

08 May 2010

"खेळ मांडला" partially extended:

("उसवलं गणगोत सारं.." च्या चालीत):

कडाडत्या विजा, पेटतं वारं,
दर्याराजा:
यमाची खेळी

जसा वर्मी घाव, सलता बाण,
घायाळ,
क्रूर फसगत जाळी

Please feel free to comment! :)