Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

14 September 2010

Thanks Mak! :)

A very creative friend of mine came up with this note/short poem for my birthday!

वेधसा, तुला या खास शुभेच्छा ! ( "नटरंग"मधील "ईश्वरा- जन्म हा दिला -- प्रसवली कला -- थोर उपकार" या गाण्याच्या चालीवर पुढील काव्य वाचावे )

वेधसा,
जन्म हा तुझा,
आज ती सजा ;
सर्व विश्वाला ! :P

तू करशी,
bore ते फार
सर्व पळणार,
भिउनी तुजला ते

मात्र ते-
तुझे संगीत--
आणि वृत्तीत ,
झुंज तू देशी (Remember n no of incidents at coep)

लावूनी -
शास्त्रभिंगास---
scientist
म्हणवूनी घेशी ..

(पुढील कडव्याच्या शेवटी चाल बदलते )
या शुभाशया -
स्वीकार --
तुला देतसे आज
मकरंद SSSS
---------
His blog: श्रीमधूक्ती

4 comments:

sahdeV said...

@mak:
*FYI* झुंज बींज विसरून जा, इथे मी बर्यापैकी बिचारा-बिचारा, शांत-शांत आहे :P :D. तुम दोस्त लोगां अपुन मिस करेला है यार.... thanks for wishes !!!

AJ said...

sundar!!!

शंतनु said...

hahahahaha.. tujhi makarand ubha wachli hoti.. Mak ni ekdam tadak uttar vagaire lihila!! bhari

Anonymous said...

best!!!!!!!!!!!!!!!!!!!!