Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

14 December 2015

शार्दुलविक्रीडितात 'ऊँची है बिल्डींग'चे रुपांतरण

Today, I was chatting with a friend over the internet, and we started talking about literature somehow... I suddenly remembered, it was around coincidentally this time of the last year, that I had come up with Marathi translation of the song 'Oonchi hai building, lift teri band hai' -in Shardulvikridita' Vrutta.
------------------------------------------------------------------
Shardulvikridita

For the uninitiated, Vrutta is basically a form of Indian constrained writing in which author is required to obey certain rules -generally pertaining to number of letters each line can have, and the pattern consisting of long and short vowels.

For example, for 'Shardulvikridita',
1. Line consists of 19 letters
2. Long and short vowels follow following pattern
                 LLL, SSL - SLS, SSL | LLS, LLS. L
3. Duration of one long vowel is equal to two short vowels, so for beats probably, duration breakup would be -->
                  6-4 - 4-4 | 5-5-2
4. Examples:
                 A. या कुन्देन्दु- तुषारहार- धवला
                 B. रामो राजमणी: सदा विजयते
                 C. मंगलाष्टके
                 D. आम्ही कोण म्हणुनी
------------------------------------------------------------------

Translation:

                 आहे उंच तुझी इमारत परी, ही बंद उद्वाहके
                 येण्याचे असले जरी ग मजला, यावे तरी मी कसे?
                 ये ना रे प्रिय साजणा लवकरी, ये बँडबाज्यासवे
                 साऱ्या आठवणी मनास छळती, आता तरी ये गडे

------------------------------------------------------------------

For the rare minority (महाभाग) knowing 'Vrutta', but not the song :P 

                 

9 comments:

Vishal said...

Ha ha ha....Mastach !
Blog mast ahe tujha Sahdev.

-Vishal Dixit (Shantanu's friend from IISc)

AJ said...

Arrrrrrrr धुरळाच केलास राव !!!!! कहर ! पसरवतोय

Sushant Hingane said...

छान आहे! एक suggestion देऊ का? …. शार्दुलविक्रिडीत मध्ये "म-स-ज-स-त-त-ग" नुसार प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला म म्हणजे "मातारा" अर्थात "गुरु-गुरु-गुरु" अशी रचना असल्यामुळे वाक्याची (पंक्तीची) सुरुवात गुरु ने होते. उदा.
आहे उं…
येण्याचे…
ये ना रे …
पण शेवटचे वाक्य पट्टीत नाही आहे … "तुझ्या आ-ठवणी…" इथे "यमाता" म्हणजे "य" झालं तिथे "म" करा …म्हणजे पट्टीत बसेल :)

sahdeV said...

Thanks Sushant Hingane :) Another friend of mine pointed this out to me last night. काय आहे, मी शाळेत असताना असं शिकलो होतो की जोडाक्षराच्या आधीचं अक्षर गुरु असतं म्हणून… So we had a conversation

A few copy-pasted sections from our chat, what *he* said basically:
* Ummm. Te mala neet mahit nahi. Pan ithe 'tu' S watto
* Regarding jodakshar, mala ase watte ki jodakshara purvi jar laghu swar ala tar to guru hoto. For ex udwahake madhla u
* Mala ankhin apwaad pan sapadtahet
Sarwada .. parvat .. kartavya
Rafara purvi guru hoto
* Paap punya madhla pu guru ahe
Pan shahar punyatla pu laghu ahe
Donhi lihitana same punyache ahet
Its confusing to generalize

So apparently, the rule I was taught in school is wrong! I will make a correction by using 'साऱ्या' instead of 'तुझ्या', since there are at least 3 people who have found this usage wrong :)

If you can find out about related rules meanwhile, do let me know :)

Arnika said...

वेधस, ते बरोबरच आहे. अक्षरगणवृत्तात/ मात्रावृत्तात जोडाक्षराच्या आधीचं अक्षर गुरू होतंच होतं. उद्वाहक, अभ्यास, निर्भय...कुठलंही उदाहरण बघ. अन्तर असा शब्द असेल, तर त्यात अ (पर्यायाने अं) गुरू होतो आणि त लघुच रहातो. पण शब्द जर `पट्टा' असा असेल, तर प दीर्घ होतो (पट् होतो तो) आणि टा गुरू असतो तो गुरूच रहातो! मला आठवतंय ते सगळं शाळेतलं आणि अक्षरगणवृत्तांचे सर्वेसर्वा माधव ज्यूलियन, त्यांच्या पुस्तकातलं. So rest assured about the authority! :)

एक गण तीन अक्षरांचा मिळून होतो. आणि लघु + गुरू या दोन प्रकारांची तीन अक्षरी combinations बघितली तर असे ८ (म्हणजे २ चा ३रा घात) गण होतात आणि त्यांची प्रमाण-नावं अशी बघः
नमन (सगळी लघु)
समरा (ल-ल-गु)
यमाचा (ल-गु-गु)
जनात (ल-गु-ल)
भास्कर (गु-ल-ल)
मानावा (गु-गु-गु)
ताराप (गु-गु-ल)
राधिका (गु-ल-गु)

मी इथल्या शेवटच्या ओळीबद्दल शार्दूलविक्रिडित नाही अशासाठी म्हंटलं की त्या वृत्तातले गण असे हवेत: मानावा समरा जनात समरा ताराप ताराप ग (मा स ज स ता ता ग)
आता तू दुरुस्त केलंस ना... परफेक्ट :)!

sahdeV said...

मग तुझ्या मधला 'तु' गुरु/दीर्घ मानून तो 'मा' का न 'मानावा'? ;) :P :)

शंतनु said...

Thats a great composition sahdeV! Also, thanks to Arnika for the detailed explanation.
However, I have a few questions regarding this rule. I found some examples where the letter followed by a jodakshar does not become Guru. Can you please let us know if there is any rule which makes them laghu? Following are the examples:

तुझ्यात - ल-गु-ल
कोणत्या - गु-ल-गु
तऱ्हा - ल-गु
कऱ्हेचे - ल-गु-गु
वड्याचा - ल-गु-गु
पऱ्या - ल-गु
दिल्यास - ल-गु-ल
पित्यासमान - ल-गु-ल-गु-ल

असे वाटते कि (अ) जोडाक्षरामधील दुसरे अक्षर य असेल व आधीचा स्वर ऱ्हस्व असेल तर तो लघु राहतो, आणि (आ) जोडाक्षरामध्ये पहिला र् हा रफार न होता ऱ्ह/ऱ्य मधल्या सारखा होत असेल व आधीचा स्वर ऱ्हस्व असेल तर तो लघु राहतो.

पण हे केवळ वरील शब्दांवरून केलेले निरीक्षण आहे. त्याला अपवाद सापडण्याची शक्यता आहे. एक मजेशीर अपवाद वेधस ने वरती लिहिल्याप्रमाणे 'नाही पुण्याची मोजणी' मधला 'पुण्याची' हा 'गु-गु-गु' आहे पण 'सातारा-पुण्याची माणसे' मधला 'पुण्याची' हा 'ल-गु-गु' आहे. पहिली पुण्याची अर्थात पाप-पुण्याची मधला आहे तर दुसरा शहर पुण्याची आहे (ह्या वाक्यातील लिंगभेदाच्या चुका माफ कराव्यात).

sahdeV said...

Where are 'नाही पुण्याची मोजणी' and 'सातारा-पुण्याची माणसे' from? Are these poetries from authors with authoritative word on these things? Post the links , reference as available...

शंतनु said...

नाही पुण्याची मोजणी - https://www.youtube.com/watch?v=tZol6tvKek8
सातारा-पुण्याची माणसे - हे आपलं उगीचंच :)