एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन आली कॉलेजमध्ये.
अशी अन् तशी प्रेझेंटी कमीच होती मुलांची, त्यात उरलेले पसार झाले.
एक स्मार्ट मुलगा बसला होता कट्यावर
ती तिकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधते।
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही।
ती म्हणाली का? काय झालं काय?
हा म्हणे वा ग वा! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसूत्र आणतो, तू घेशील का बांधून? :))
(एक प्रांजळ कबुली: तो स्मार्ट मुलगा मी नव्हतो ! :D )
No comments:
Post a Comment