आज APED चा पेपर होता... शेवटची end sem exam आणि पहिला पेपर! वाईट गेला, अभ्यास जेवढा केला होता त्या तुलनेने... वेळ नाही पुरला. कदाचित जास्तच विचार करत होतो/tp details लिहीत होतो. पूर्ण झाला नाही, कमी मार्क्स मिळतील म्हणून वाईट वाटत होता खरं, पण somehow समाधानी सुद्धा वाटत होतं. Level of preparation मुळे असेल कदाचित. कधी नव्हे ते शिस्तीत अभ्यास केला होता! सुरवातीला तर Syllabus पाहून डोळेच फिरले होते. पण छान वाटतंय एक पेपर झाला म्हणून!
जाऊ द्या ना... कसा का जाईना आत्ताचा ! जुने जाऊ दया मरणालागुनी.... .....सावध ऐका पुढल्या हाका ! आता परवा पेपर!
No comments:
Post a Comment