माझा आत्ता मोठ्ठा पोपट झालाय! Exam चा चांगला अभ्यास केला, last year's papers पाहिले, आणि गंमत म्हणजे चारही प्रश्न repeated होते. आणि Murphy's law prevailed yet again! (जे सोडले होते, तेच नेमके 2 विचारले होते!)
असो काही चांगल्या updates (अद्यतने) आहेत, ज्या सांगायच्या राहून गेल्या! गेल्या वेळेला मी ज्या परिक्षेबद्दल बोललो होतो, त्याचा स्कोर कळला, माझा चांगला आहे :). (85=Class Average+Std Deviation च्या जवळ आहे...)
No comments:
Post a Comment