Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

04 March 2009

Mood this week!

ह्या आठवड्यात मी गझालीँच्या प्रेमात पडलोय! विरह, nostalgia किंवा दु:क्ख हीच बर्यापैकी सगळ्यांची थीम असते! पण नीट काव्यावलोकन केलं तर कळतं की किती वेगवेगळे "perspectives" असू शकतात!
त्यातल्या विशेष आवडलेल्या पंक्ती:
एन्जॉय!!!! :)
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो:
१. आंखोमें नमी, हसीं लाबोपर.. क्या हाल है, क्या दिखा रहे हो!
२. जिन जख्मोंको वक्त भर चला है, तुम क्यूँ उन्हें छड जा रहे है?

तुमको देखा तो ये ख़याल आया:
१. आज फ़िर दिल ने इक तमन्ना की, आज फ़िर दिल को हमने समझाया
२. हम जिसे गुनगुना नाही सकते, वक्त ने ऐसा गीत क्यूँ गाया!

तू जो नहीं है तो कुछ भी नहीं है!
१. तुझे पा के दिल में ये खालिसा क्या है?
२. तेरीही तरह तेरा गम भी हसीं है!

तुझसे नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूँ मैं!
. कल क्या पता किनके लिए आँखें तरस जायेगी, जाने कहाँ गम हुआ, कहाँ खोया एक आंसू छुपाके रक्खा था!
२. तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं! (it makes a whole lot sense the way its portrayed in the video too: a parent and a child relationship)

कोई ये कैसे बताएं!
सम्पूर्णच!!!!!! :P

Btw, काल डोळा लागता लागता एक गाणं compose झालं! Not the lyrics, but just the music!!! मला टक्क जाग आली! थोड़ा विचार केला, अन् अजुन बीट्स आणि संतूरिची addition झाली! (काहीसा क्लास्सिकल touch होता त्याला!) संतूरिचा आवाज तर क्रिस्टल क्लीअर ऐकू आला मला!!!! शहारे आले काहीसे, एवढं भारी वाटलं! त्याच दुपारी एक गूढ़कथेची थीम लिहिली होती. आणि हे music काहिसं त्याला साजेसं होतं! (medium फास्ट बीट्स, थोड़ा classical touch असलेली high pitch tune.... मला राग कळत नाहीत, मी शिकलो नाहीय्ये हे काही formally, नाहीतर नाव सांगितलं असतं त्या जवळच्या रागाचं! :) )

Exam च्या काळात सगळ्यांचं डोकं फार छान चालतं, पण तितकंच वाट सोडून "पळतं" हेही खरंच!! :D

-Vedhas Pandit

3 comments:

R said...

I never knew you were a composer. Tujhse naraz nahi zindagi and Jagjit Singh mala suddha avadtat. Long time, no post..

snigdha said...

hey tu gajhal premabaddal lihil aahes na mg 1 ajun gajhal aik
Main bhool jau tumhe n haath choote to rishte nahi choota karate by jagjit sing

Rujuta said...

:)
तू वेड आहेस वेधस!!!